Browsing Tag

to avoid an accident

Chakan Crime News : अपघात टाळण्यासाठी वळवलेल्या ट्रकची गटारात पलटी

एमपीसी न्यूज - अचानक समोर आलेल्या डंपरला चुकवून अपघात टाळण्यासाठी वळवलेल्या ट्रकची गटारात पलटी झाली. यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर चालक किरकोळ जखमी झाला. हा अपघात बुधवारी (दि. 16) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास भांबोली…