Pune News : खुली जलद बुद्धीबळ स्पर्धा 24 आणि 26 जानेवारी रोजी होणार
एमपीसी न्यूज - विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 12 वी खुली जलद बुद्धीबळ स्पर्धा 24 आणि 26 जानेवारी रोजी होणार आहे. भांडारकर रस्त्यावरील मिलेनियम टॉवर येथे ही दोन दिवसीय स्पर्धा होणार आहे.…