Browsing Tag

to be held on December 13

Pune News : सीए फाऊंडेशनची परीक्षा 13 डिसेंबरला होणार

आज (मंगळवारी) भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा बदल करण्यात आला असून, प्रिंसिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ अकाउंटिंगचा पेपर 13 डिसेंबर रोजी होणार आहे.