Browsing Tag

to begin!

Pune News : भटके, भिक्षेकऱ्यांचा रात्रनिवारा होणार सुरु !

शहराच्या सर्व चौक, फुटपाथ, उड्डाणपुलाखाली भिक्षेकरी, गरीबांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रात्रनिवारा केंद्रे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.