Browsing Tag

to death under container

Chakan Crime News : कंटेनरखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या एका कंटेनरने मोपेड दुचाकीला मागून धडक दिली. दुचाकीवरून जाणारे दोघेजण रस्त्यावर पडले. त्यातील एकाच्या अंगावरून कंटेनर चालवून कंटेनर चालक कंटेनरसह पळून गेला. कंटेनरखाली चिरडलेल्या दुचाकीस्वाराचा जागीच…