Browsing Tag

to lodge a quarrel

Hinjawadi Crime : भांडणाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जाताना दोघांना अडवून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - भांडणाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असताना सात जणांच्या टोळक्याने रस्त्यात अडवून दोघांना लाथाबुक्क्यांनी आणि स्टंपने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेआठ वाजता जयराम नगर, हिंजवडी येथे घडली.तपन अधीर…