ठळक बातम्या Pimpri News : फीट पिंपरी-चिंचवड ही प्रत्येकाची जबाबदारी; पालिका आयुक्तांचे पिंपरी-चिंचवडकरांना… डिसेंबर 14, 2020 पिंपरी-चिंचवड महापालिकेने फिट पीसीएमसी मोहीम सुरु केली आहे. त्याअंतर्गत बोलताना आयुक्तांनी पिंपरी-चिंचवड करांना फीट राहण्याचा सल्ला दिला.