Browsing Tag

to the pickup by vandalism

Dehuroad Crime News : पिकअप अडवून चालकाला बेल्टने मारहाण; तोडफोड करून पिकअपचे नुकसान

एमपीसी न्यूज - पिकअपला दुचाकी आडवी लावून पिकअप अडवले. त्यानंतर पिकअप चालक आणि मालक यांना बेल्टने मारहाण केली. तसेच तोडफोड करून पिकअपचे नुकसान केले. ही घटना रविवारी (दि. 21) रात्री साडेआठ वाजता निगडी-देहूरोड रोडवर पुनागेट हॉटेलजवळ घडली.…