Browsing Tag

to use biodigestor technology

Pune News : पुणे मेट्रोमध्ये बायोडायजेस्टर तंत्रज्ञानाचा होणार वापर ; संयुक्त सामंजस्य करार संपन्न

पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, बायोडायजेस्टर तंत्रज्ञानसंबंधी करारामुळे पुणे मेट्रोला आपली पर्यावरण पूरक बांधिलकी जपण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे