क्राईम न्यूज Bhosari Crime News : आरटीओ मधील काम करुन देण्यासाठी लाच घेताना खाजगी एजंटला अटक जानेवारी 12, 2021 आरोपी अक्षय विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. एसीबीचे पोलीस निरीक्षक सुनील बिले पुढील तपास करीत आहेत.