Browsing Tag

tobaco

Chikhali : उघड्या दरवाजावाटे दुकानातून 35 हजारांची तंबाखू, सिगारेट चोरीला

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी दुकानातून 35 हजार रुपयांचे तंबाखू आणि सिगारेट चोरून नेले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 27) पहाटे शरदनगर, चिखली येथे उघडकीस आली.किरण शोभाचंद कोठारी (वय 42, रा. शरदनगर, चिखली)…

Chinchwad : तंबाखू सिगारेट उधार न देण्यावरून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - तंबाखू सिगारेट उधार देत नसल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 20) दुपारी साडेचारच्या सुमारास बिजलीनगरकडे जाणाऱ्या रोडवर चिंचवड येथे घडली.प्रथमेश हुसेन आप्पा हिरेमठ (वय 19,…