Browsing Tag

Tokyo Olympics 2020:

Tokyo Olympics 2020: चक दे इंडिया; हॉकी संघाने 41 वर्षांनी मिळवले ऑलिम्पिक पदक

एमपीसी न्यूज : भारतीय पुरुष हॉकी संघानं 4 दशकांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदकावर भारताचं नाव कोरलं आहे. भारतीय हॉकी संघाने जर्मनीचा धुव्वा उडवत 5:4 असा विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय संघाने मोठा इतिहास रचला आहे.भारताने 1980 साली पहिल्यांदा…