Browsing Tag

Toll Removal Struggle Committee

Talegaon News : स्थानिकांनी फास्टॅगचा नाही तर कॅश लेनचा वापर करावा – टोल हटाव संघर्ष समिती

सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या मागणीप्रमाणे आजही स्थानिकांना टोल माफी देण्यात आली. वरिष्ठ पातळीवर टोल हटवण्याबाबत पुढील कारवाई जोपर्यंत होत नाही तो पर्यंत मावळ तालुक्यातील रहिवाशांनी सोमाटणे व वरसोली टोल नाक्यावर टोल भरू नये