Browsing Tag

took action against 50 people on Sunday

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून रविवारी 50 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 28) प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करणा-या 50 जणांवर कारवाई केली. तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये हिंजवडी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण दोन गुन्हे दाखल करण्यात आले…