Browsing Tag

Top Marathi news

Manobodh by Priya Shende Part 90 : मनोबोध भाग 90-न ये राम वाणी तया थोर हाणी

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 90 (Manobodh by Priya Shende Part 90 )न ये राम वाणी तया थोर हाणीजनी व्यर्थ प्राणी तया नाम काणीहरी नाम हे वेद शास्त्री पुराणीबहु आगळे बोलिली व्यासवाणी…

Manobodh by Priya Shende Part 89 : मनोबोध भाग 89

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 89 (Manobodh by Priya Shende Part 89)जनी भोजनी नाम वाचे वदावेअती आदरे गद्यघोषे म्हणावेहरी चिंतने अन्न सेवीत जावेतरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे…

Covid 19 : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर 10-11 एप्रिलला देशभरात मॉक ड्रील

एमपीसी न्यूज : देशात कोरोना  पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयही खडबडून जागं झालं आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक पार…

Cabinet Meeting : सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्यात येणार; मंत्रिमंडळाचा मोठा…

एमपीसी न्यूज : राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) आज पार पडली. या बैठकीत शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. या संकटातून शेतकऱ्यांना…

मनोबोध : मनाचे श्लोक क्रमांक 88-बहु चांगले नाम या राघवाचे

एमपीसी न्यूज - मनोबोध भाग 88 - बहु चांगले नाम या राघवाचे (Manobodh by Priya Shende Part 88)बहु चांगले नाम या राघवाचेअती साजिरे स्वल्प सोपे फुकाचेकरी मूळ निर्मूळ घेता भवाचेजीवा मानवा हेचि कैवल्य साचे…

Manobodh by Priya Shende Part 87 : मनोबोध भाग 87– मुखी राम त्या काम बाधू शकेना

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 87-Manobodh by Priya Shende Part 87मुखी राम त्या काम बाधू शकेनागुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेनाहरिभक्त तो शक्त कामास मारीजगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी…

Municipal Elections : सुनावणी पुन्हा लांबणीवर, आता 10 एप्रिलला सुनावणी; पावसाळ्यानंतरच निवडणूक?

एमपीसी न्यूज - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर तारीख पे तारीखचा सिलसिला सुरूच आहे. महापालिका निवडणुकांचे भवितव्य निश्चित करणारी सर्वोच्च न्यायालयातील आज (बुधवार) ची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे.(Munciple Election)…

Aadhar Card : पॅनला आधारशी लिंक करण्याचा मुदतीत 30 जूनपर्यंत वाढ

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारने कायमस्वरूपी खाते क्रमांक (PAN) आधारशी जोडण्याची अंतिम मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढवली आहे, (Aadhar Card) अशी माहिती वित्त मंत्रालयाने मंगळवारी एका प्रसिद्धीद्वारे दिली.आयकर कायदा 1961 च्या कलम 139AA च्या…

Boxing world championship 2023 : बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भारताला तिसरं सुवर्ण; निखत झरीनने…

एमपीसी न्यूज : भारताच्या निखत झरीनने (Boxing world championship 2023) जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. 50 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये निखतने व्हिएतनामच्या बॉक्सरचा पराभव केला. तिने व्हिएतनामच्या न्यूगेन थी ताम हिचा…

Manobodh by Priya Shende Part 84 : मनोबोध भाग 84 – विठोने शिरी वाहिला देवराणा

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 84विठोने शिरी वाहिला देवराणातया अंतरी ध्यास रे त्यासी नेणानिवाला स्वये तापसी चंद्रमोैळीजीवा सोडवी राम हा अंतकाळीhttps://youtu.be/7YCEcR0X6p4…