Browsing Tag

Tork Motors

Chinchwad : रतन टाटा यांची चिंचवडगावातील युवा उद्योजकाच्या इलेक्ट्रिक दुचाकी प्रकल्पामध्ये गुंतवणूक

एमपीसी न्यूज- विजेवर चालणाऱ्या मोटारी, दुचाकी ही आता काळाची गरज बनली आहे. चिंचवडगावातील युवा उद्योजक कपिल शेळके यांच्या टॉर्क मोटर्स या कंपनीने एक अत्याधुनिक इलेक्ट्रिकल बाइकची निर्मिती केली आहे. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे टाटा समूहाचे…