Browsing Tag

total coronavirus cases

Pimpri Corona News: दुसऱ्या लाटेत ‘को-मॉर्बिड’ नसलेल्या 30 टक्के रुग्णांचा कोरोनाने…

एमपीसी न्यूज - पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचे स्वरूप वेगळे होते. संसर्गाचे प्रमाण जास्त होते. खूप कमी वेळात रुग्ण गंभीर होत होता. या आजाराचे नेचर समजून घेण्यात गॅप राहिला. लोक गाफील राहिले. कोरोना उपचार पद्धतीच्या…

India Corona Update : चोवीस तासांत 70 हजार नवे रुग्ण, ॲक्टिव्ह रुग्ण दहा लाखाच्या खाली  

एमपीसी न्यूज - देशातील कोरोना संसर्गाचा वेग उतरणीला लागला आहे. मागील एक आठवड्यापासून देशात एक लाखाहून कमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 70 हजार 421 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच, देशातील ॲक्टिव्ह…

India Corona Update : रुग्ण घट कायम ! गेल्या 24 तासांत 80 हजार नवे कोरोना रुग्ण 

एमपीसी न्यूज - भारतात मागील पाच ते सहा दिवसांपासून एक लाखाहून कमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. देशात नव्यांन वाढ होणा-या कोरोना रुग्ण संख्येत घट कायम असून, गेल्या 24 तासांत देशभरात 80 हजार 834 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. मागील 70…

Chinchwad News : सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 153 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असताना देखील काही नागरीक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. शनिवारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अशा बेशिस्त 153…

India Corona Update : मागील 70 दिवसांतील निच्चांकी रुग्ण वाढ, रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर 

एमपीसी न्यूज - भारतात मागील पाच दिवसांपासून एक लाखाहून कमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 84 हजार 332 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. मागील 70 दिवसांतील ही निच्चांकी रुग्णवाढ आहे. देशाचा रिकव्हरी…

Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी बरे होणा-या रुग्णापेक्षा नव्या रुग्णांची संख्या अधिक 

एमपीसी न्यूज - राज्यात शुक्रवारी (दि.11) बरे होणा-या रुग्णांची संख्या नव्यानं वाढ झालेल्या रुग्णापेक्षा कमी आहे. शुक्रवारी राज्यात 11 हजार 766 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली तर, 8 हजार 104 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.…

India Corona Update : देशात 11.21 लाख सक्रिय रुग्ण, रिकव्हरी रेट 94.92 टक्क्यांवर 

एमपीसी न्यूज - भारतात मागील चार दिवसांपासून एक लाखाहून कमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 91 हजार 702 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली…

India Corona Update : देशात सलग दुसऱ्या दिवशी एक लाखाहून कमी रुग्णांची नोंद 

एमपीसी न्यूज - भारतात सलग दुसऱ्या दिवशी एक लाखाहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 92 हजार 496 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. काल मंगळवारी 86 हजार 498 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. कालच्या तुलनेत…

India Corona Update : संसर्गाचा वेग उतरणीला ! दोन महिन्यांनंतर रुग्ण संख्या एक लाखाच्या खाली

एमपीसी न्यूज - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट कायम असून तब्बल 63 दिवसांनंतर रुग्णांची संख्या एक लाखाच्या खाली आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 86 हजार 498 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 66 दिवसांतील ही निच्चांकी रुग्णवाढ…