Browsing Tag

Total number 29197

Pimpri Corona Update: पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी नवीन 1092 रुग्ण; एकूण संख्या 29 हजार 197

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आज (दि. 9) 1 हजार 92 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 29 हजार 197 झाली आहे. 17 रुग्णांचा मृत्यू झाला असून 952 जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात…