Browsing Tag

Total number 332

India Corona Update: देशातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 51 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज- मागील 24 तासांत देशात 11,502 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली गेली. तर 325 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,69,798 इतकी आहे. तर देशात आतापर्यंत 9,520 रुग्णांचा…