Browsing Tag

total number of corona patients 21.55 lakh

Maharashtra Corona Update : राज्यात आज 8,293 नवे रुग्ण, एकूण कोरोना रुग्णांची संख्या 21.55 लाख

राज्यात सध्या 3 लाख 35 हजार 492 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 332 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. पुण्यात सध्या सर्वाधिक 15 हजार 005 सक्रिय रुग्ण आहेत तर, मुंबईत 8 हजार 299 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.