Browsing Tag

Total number of patients 591

Maval Corona Update: मावळ तालुक्यात आणखी 40 रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 591

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात आज (दि. 26) आणखी 40 रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रुग्णसंख्या 591 झाली आहे. तर रविवारी 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत मावळ तालुक्यात 14 रुग्णांचा मृत्यू झाला…