Browsing Tag

Tourist Business in troble

Lonavala: ‘लॉकडाऊनमुळे उध्वस्त झालेल्या टुरिस्ट व्यावसायिकांना शासनाने आर्थिक मदत करावी’

एमपीसी न्यूज - पर्यटनावर अवलंबून असलेली लोणावळा शहराची अर्थव्यवस्था ढासळली असल्याने येथील टुरिस्ट व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या संकटातून टुरिस्ट व्यावसायिकांना सावरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी…