Browsing Tag

Toyota showroom

Hinjawadi : बावधनमधील टोयोटा शोरूममध्ये चोरी; चोरट्याने एलईडी टीव्हीसह पळविला 47 हजार रुपयांचा ऐवज

एमपीसी न्यूज - बावधन येथे असलेल्या कोठारी टोयोटा शोरूममध्ये चोरी झाल्याचा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याने एलईडी टीव्ही आणि रोकड असा एकूण 47 हजार 664 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 24)…