Browsing Tag

TPA

Mumbai News : वीज कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घ्यावे; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन

एमपीसी न्यूज - राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. मात्र केंद्र शासनाच्या निकषांमुळे त्यात अडथळे येत आहेत. ऊर्जा विभागाकडून सर्व नियमित व कंत्राटी वीज…