Browsing Tag

Traffic jam

Hinjawadi : ब्रेक फेल झाल्याने अवजड ट्रक महामार्गावर उलटला; वाहनांच्या लांबपर्यंत रांगा

एमपीसी न्यूज - कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरून जात असताना चांदणी चौकाजवळ बावधन येथे ब्रेक फेल झाल्याने अवजड मालवाहतूक करणारा ट्रक उलटला. यामुळे दोन्ही लेनवरील वाहतुकीचा खोळंबा झाला. ही घटना आज, मंगळवारी (दि. 25) दुपारी साडेतीनच्या…

Lonavala : द्रुतगती मार्गावर बोरघाटात टँकर उलटल्याने वाहतूक ठप्प

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बोर घाटातील मारुती मंदिरासमोर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक टँकर तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यामध्येच उलटला. सकाळीच झालेल्या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठय़ा…

Chakan : चाकण भागामध्ये वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

एमपीसी न्यूज- पुणे नाशिक महामार्गासह सर्वच रस्त्यांवर चाकण भागात वाढलेली रहदारी, बेशिस्त वाहनचालक, प्रचंड वाढलेली अवैध प्रवासी वाहने, वाहतूक पोलिसांची उदासीनता यामुळे महामार्गावर पुनःपुन्हा वाहतूक कोंडीची समस्या उग्र होत आहे. या…

Hinjawadi : सर्व वाहतूक एकाच रस्त्यावर आल्याने वाहतुकीची अभूतपूर्व महाकोंडी!

एमपीसी न्यूज - एमपीसी न्यूज - गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे हिंजवडी आयटी पार्कमधील संपूर्ण वाहतूक भूमकर चौकाकडे वळविण्यात आल्याने बुधवारी (दि. 11) हिंजवडीमध्ये वाहनांच्या रंगाच रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाहतुकीच्या या अभूतपूर्व…

Lonavala : भुशी धरणाकडे जाणार्‍या मार्गावर शनिवार, रविवारी अवजड वाहनांना बंदी!

एमपीसी न्यूज - लोणावळा येथील भुशी धरण आणि लायन्स पाँईटकडे जाणार्‍या मार्गावर शनिवार आणि रविवार या दिवशी होत असलेली वाहतूककोंडीची समस्या कमी करण्याकरिता शनिवार आणि रविवार धरणाकडे जाणार्‍या मार्गावर अवजड वाहनांना तसेच लक्झरी बसेसला बंदी…

Lonavala : ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर खंडाळा एक्झिटजवळ वाहने बंद पडल्यामुळे अडीच तास…

एमपीसी न्यूज - 'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'वर खंडाळा घाटातील खंडाळा एक्झिट येथील चढ आणि वळणावर तीन वाहने अचानक बंद पडल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक अडीच तास ठप्प झाली होती. हि घटना गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता खंडाळा एक्झिट येथे घडली होती.…

Tathwade : ताथवडेतील ‘अंडरपास’ बनला धोकादायक! वाहतूक ‘कोंडी’

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई महामार्गावरील ताथवडे गावातील ‘अंडरपास’ अत्यंत धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच, ‘अंडरपास’मध्ये खड्डे पडले आहेत. परिणामी, हा रस्ता जीवघेणा बनला आहे.…

Dehuroad : भरधाव वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणा-या नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या वाहनाने रस्ता ओलांडणा-या नागरिकाला जोरदार धडक दिली. यामध्ये नागरिकाचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनचालक घटनेची माहिती न देता पळून गेला. ही घटना देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर हॉटेल सॅन्टोसा समोर घडली.…

Chakan : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडीच्या विरोधात नागरिकांचं आंदोलन

एमपीसी न्यूज - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळं त्रस्त झालेल्या नागरिकांची यातून सुटका व्हावी, यासाठी माजी आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली चाकण तळेगाव चौकात…

Pimpri : शहरातील पादचारी मार्ग अतिक्रमणांच्या विळख्यातून मुक्त करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मोठमोठे रस्ते झाले. त्याच्या बाजूने पादचारी मार्ग देखील तयार करण्यात आले. मात्र हे पादचारी मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात अडकून पडले आहेत. त्यामुळे पादचा-यांना आणि प्रसंगी सर्वांनाच वेगवेगळ्या समस्यांना तोंड…