Browsing Tag

Traffic jam

Pune Rain : पुण्यात ढगफुटी सदृश पाऊस; घरा दारात पाणी; प्रचंड वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज - रविवारी सायंकाळी पुणे शहरात मुसळधार पाऊस झाला.या पावसाने पुणेकरांना चांगलीच झोडपून काढले. पुणेकरांना या पावसाचा मोठा फटका बसला.शहरातील प्रमुख रस्त्यांसोबतच गल्लोगल्लीत पाणी साचले होते.अनेक घरात या पावसाचे पाणी शिरले होते. तर…

Pune News : पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीकडे विधानसभेत आमदार शिरोळे यांनी वेधले लक्ष

एमपीसी न्यूज - पुणे विद्यापीठ चौकातील नवीन उड्डाणपुलाचे काम संथ गतीने होत असून नागरिकांना रोज वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे.याकडे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभा सभागृहाचे लक्ष वेधले.या उड्डाणपुलाच्या कामाशी संबंधित प्रशासनाने…

E – Way Accident : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा अपघात; वाहतुकीची प्रचंड कोंडी

एमपीसी न्यूज - मुंबई पुणे द्रुतगती मार्ग दिवसेंदिवस अपघाताचे जाळे बनत चालला आहे. आज (दि.13) पुन्हा एकदा या मार्गावर अपघात होऊन वाहनांच्या अगदी लांबपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बोरघाटातील ट्रॅफिक पोलिस चौकीजनळ ट्रक आणि…

Pimpri News : पिंपरीत ट्रॅफिक जॅम ; मुख्य बजार, रिव्हर रोड, भाट नगर रस्त्यावरील वाहतूक खोळंबली…

एमपीसी न्यूज - पिंपरी परिसरातील रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम झालं आहे. पिंपरी मुख्य बाजार, रिव्हर रोड, भाट नगर या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे. इंदिरा पुलावरुन शगुन चौकाकडे जाणारा मार्ग पुलाच्या दुरुस्तीसाठी बंद केल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक…

Talegaon News : ट्रॅक्टरमधील ऊस पडल्याने जुना पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज - ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मधील ऊस रस्त्यावर पडल्याने जुना पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. सुमारे एक तास वाहतुकीचा खोळंबा झाला.शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जुना पुणे मुंबई महामार्गावरून…

Pune News: सनसिटी रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण; वाहतूक कोंडी सुटणार

एमपीसी न्यूज: संतोष हॉल चौकातून सनसिटीकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण तसेच डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे शिवपुष्प पार्क ते विश्व मेडिकल या भागात होणारी वाहतुकीची कोंडी कमी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक नगरसेविका मंजुषा…

Talegaon Dabhade News : मुसळधार पावसामुळे माळवाडी हद्दीत धोकादायक होर्डिंग्ज कोसळले

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने माळवाडी हद्दीत धोकादायक होर्डिंग्ज कोसळून विजेचा ट्रान्सफॉर्मर पडला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.मावळ तालुक्यातील धोकादायक होर्डिंग्जडचा प्रश्न ऐरणीवर आला.…

Pune News : पीएमपीएमएलसाठी महापालिकेकडून 13 कोटींच्या 50 सीएनजी बसेसची खरेदी

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेकडून आता भाडेतत्वावर नाही तर 13 कोटींच्या 50 सीएनजी बस पीएमपीएलसाठी खरेदी करणार आहे. महापालिका स्थायी समितीने हा निर्णय घेतला असून 25 कोटी रुपयांच्या वर्गीकरणाला मान्यता दिली आहे. या बसमधून पुणेकरांना शहराच्या…