Browsing Tag

Traffic Police

Chakan News : वाहतूक पोलिसाला लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून बेड्या

एमपीसी न्यूज - कंटेनर मागे घेण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी मिळून एका वाहतूक पोलिसाला लोखंडी रॉडने मारहाण केली. मारहाण करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे आरोपी कल्याणला पळून जाण्याच्या तयारीत…

Pimpri News : रस्ते, पदपथांवरील अतिक्रमणांवर वाहतूक पोलीस, महापालिका करणार एकत्रित कारवाई

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर आणि पदपथांवर करणाऱ्यात आलेल्या अतिक्रमणांवर शहर वाहतूक पोलीस आणि महापालिका हे एकत्र मिळून कारवाई करणार आहेत. त्यासाठी वाहतूक पोलीस आणि महापालिका यांनी विशेष पथके नेमली आहेत.  या पथकांद्वारे…

Chinchwad : वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहनांची वाहतूक पोलिसांकडे तक्रार करायची आहे ….. मग हे…

एमपीसी न्यूज - रस्त्याने जात असताना एखादा वाहन चालक वाहतुकीच्या नियमांना पायदळी तुडवून निघून जातो. सर्वसामान्य नागरिक मात्र केवळ बघ्याची भूमिका घेऊन थांबतात. नियम मोडणा-यांना वाहतूक पोलिसांनी चांगला इंगा दाखवायला हवा. 'मी वाहतूक पोलीस असतो…

Wakad : वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - मोबईल फोनमध्ये शूटिंग करताना वाहतूक पोलिसाने एकाला हटकले. यावरून शूटिंग करणारा व्यक्ती मोबईल सोडून पळून गेला. काही वेळानंतर येऊन त्याने वाहतूक पोलिसासोबत हुज्जत घालून धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार…

Bhosari : दुचाकीस्वाराने दिली वाहतूक पोलिसाला ठार मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - विरुद्ध दिशेने दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाला वाहतूक पोलिसाने अडविले. त्यावरून दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना जे आर डी टाटा उड्डाणपुलाच्या खाली, नाशिक फाटा येथे रविवारी (दि. 26)…

Chinchwad: रिक्षा भाडे देताना ई-वॉलेटचा वापर करा; रिक्षा चालक आणि नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूचा संसर्ग आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. रिक्षाने प्रवास करताना भाड्याचे पैसे देण्यासाठी नागरिकांनी आणि स्वीकारण्यासाठी रिक्षा चालकांनी ई-वॉलेटचा वापर करावा, असे आवाहन…

Chinchwad : उघड्यावर विकाल अंडे, तर पोलिसांकडून मिळणार डंडे

एमपीसी न्यूज - उघड्यावर अंडे, चायनीज खाद्यपदार्थ आणि दारू पिताना खाल्ले जाणारे तत्सम पदार्थ दारूच्या दुकानाशेजारी सर्रासपणे विकले जातात. यामुळे वाहतूक कोंडी होते आणि उघड्यावर दारू प्यायल्यामुळे गुन्हे घडण्याची देखील शक्यता असते. यामुळे…

Hinjawadi : भर रस्त्यात वाहने अडवणा-या वाहतूक पोलिसांना जाब विचारल्यावरून वाद

एमपीसी न्यूज - वाहतूक पोलिसांनी भर रस्त्यात वाहने अडवली. त्यामुळे रस्ता अरुंद झाला. पादचारी नागरिकांना रस्त्याच्या मधून चालत जावे लागले. यामुळे वाहतूक पोलिसांना अडवलेली वाहने पुढच्या बाजूला थांबवण्याची विनंती करणा-या नागरिकांसोबत वाहतूक…