Browsing Tag

Traffic Rules

Sangvi News : वाहतुकीचे नियम पाळायला हवेत – अभिनेते विजय पाटकर

एमपीसी न्यूज - परदेशात वाहतुकीच्या नियमांच्या बाबतीत नागरिक आणि तिथले पोलीस अतिशय सक्त आहेत. रात्रीच्या तीन वाजता रस्त्यावर कुणीही नसेल तरीही तिथले नागरिक वाहतुकीचे नियम पाळतात. पण आपल्याकडे याच्या विरोधात आहे. दुपारी तीन वाजता भर गर्दीत…

Pimpri : आरटीओ अधिका-यांची गांधीगिरी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार

एमपीसी न्यूज - आरटीओच्या अधिका-यांनी गांधीगिरी पद्धतीने वाहतूक नियमाचे उल्लंघन करणा-या चालकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार केला. वाहतुकीचे नियम समजावून सांगत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे…

Talegaon Dabhade :  पोलीस वर्धापनदिनी शालेय मुलांना पोलीस शस्त्रांची माहिती

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या हस्ते पोलीस वर्धापन दिनानिमित्त महिला दक्षता समिती व पोलीस पाटील यांचा गौरव करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या शस्त्रास्त्रांची…

Pimplegurav : वाहतूक नियमांचे पालन करावे, असा संदेश देत केला वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज - दिलासा संस्था, शब्दधन काव्यमंच, साहित्य संवर्धन समिती पिंपरी-चिंचवड शहर या संस्थांचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी कृतीशील कार्यक्रम करीत आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी शब्दधन काव्यमंचाचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, निशिकांत…

Chinchwad: सिग्नल तोडून मिसळपाव विक्रेत्याने पोलिसांना दिला दंड वसुलीचा पर्याय

एमपीसी न्यूज - नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीचे भान असले की सर्वसामान्य माणसाच्या डोक्यात देखील नवनवीन कल्पना सुचून जातात. त्या कल्पनांचा वापर केला काहीतरी वेगळे समाजोपयोगी काम घडून येते. अशीच एक अफलातून कल्पना चिंचवडमधील एका मिसळ…

Juni Sangvi : अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी घेतले वाहतूक नियमांचे धडे

एमपीसी न्यूज - लायन्स क्लब रहाटणी आणि सांगवी वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक सप्ताहानिमित्त जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.…

Lonavala : रस्ता सुरक्षा अभियान जनजागृतीकरिता चित्रकला स्पर्धा

एमपीसी न्यूज- रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती शाळकरी मुलांना व्हावी याकरिता वाकसई ग्रामपंचायतीच्या सहयोगाने शरयु टोयाटोच्या वतीने वाकसई भागातील जिल्हा परिषद शाळा व देशमुख विद्यालयात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.शाळकरी…

Talegaon Dabhade : वाहतूक नियमांच्या पायमल्लीमुळे दिलं जातंय अपघातांना आमंत्रण

एमपीसी न्यूज - तळेगाव आणि स्टेशन परिसरात ठराविक ठिकाणी अवजड वाहनांना बंदी, काही मार्गावर एकेरी वाहतूक तसेच काही ठिकाणी नो पार्किंग करण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत…

Hinjawadi : ‘तिळगुळ घ्या आणि वाहतुकीचे नियम पाळा’ हिंजवडी वाहतूक पोलिसांचा अभिनव उपक्रम

एमपीसी न्यूज - मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी अशा सर्वांनाच तिळगुळ देतात. 'तिळगुळ घ्या, गोड बोला' असं म्हणत नात्यातला गोडवा टिकवून ठेवला जातो. याच पार्श्वभूमीवर हिंजवडी वाहतूक पोलिसांनी तिळगुळ वाटत वाहतुकीचे…

Hinjawadi : वाहतूक पोलिसांची नजर चुकवून जॅमरसह वाहने केली गायब

एमपीसी न्यूज - वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहनांना जॅमर लावले. वाहतूक पोलिसांचे लक्ष दुस-या कामाकडे जाताच वाहन धारकांनी जॅमरसह वाहने नेली. असे दोन गुन्हे हिंजवडी वाहतूक विभागाकडून दाखल करण्यात आले आहे.…