Browsing Tag

Traffic Rules

Juni Sangvi : अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी घेतले वाहतूक नियमांचे धडे

एमपीसी न्यूज - लायन्स क्लब रहाटणी आणि सांगवी वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक सप्ताहानिमित्त जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.…

Lonavala : रस्ता सुरक्षा अभियान जनजागृतीकरिता चित्रकला स्पर्धा

एमपीसी न्यूज- रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती शाळकरी मुलांना व्हावी याकरिता वाकसई ग्रामपंचायतीच्या सहयोगाने शरयु टोयाटोच्या वतीने वाकसई भागातील जिल्हा परिषद शाळा व देशमुख विद्यालयात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.शाळकरी…

Talegaon Dabhade : वाहतूक नियमांच्या पायमल्लीमुळे दिलं जातंय अपघातांना आमंत्रण

एमपीसी न्यूज - तळेगाव आणि स्टेशन परिसरात ठराविक ठिकाणी अवजड वाहनांना बंदी, काही मार्गावर एकेरी वाहतूक तसेच काही ठिकाणी नो पार्किंग करण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत…

Hinjawadi : ‘तिळगुळ घ्या आणि वाहतुकीचे नियम पाळा’ हिंजवडी वाहतूक पोलिसांचा अभिनव उपक्रम

एमपीसी न्यूज - मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी अशा सर्वांनाच तिळगुळ देतात. 'तिळगुळ घ्या, गोड बोला' असं म्हणत नात्यातला गोडवा टिकवून ठेवला जातो. याच पार्श्वभूमीवर हिंजवडी वाहतूक पोलिसांनी तिळगुळ वाटत वाहतुकीचे…

Hinjawadi : वाहतूक पोलिसांची नजर चुकवून जॅमरसह वाहने केली गायब

एमपीसी न्यूज - वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहनांना जॅमर लावले. वाहतूक पोलिसांचे लक्ष दुस-या कामाकडे जाताच वाहन धारकांनी जॅमरसह वाहने नेली. असे दोन गुन्हे हिंजवडी वाहतूक विभागाकडून दाखल करण्यात आले आहे.…

Pimpri : विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करा, अन बक्षीस मिळवा !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी एका अनोख्या योजनेची घोषणा केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही ठिकाणी विरुद्ध दिशेने येणा-या वाहनावर…

Pune : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून नाकाबंदी करून दंड वसूल

एमपीसी न्यूज - वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहतूक विभागाकडून आलेल्या एसएमएसकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांना आता दंडाला सामोरे जावे लागणार आहे. अशा वाहनचालकांच्या विरोधात पुणे शहर वाहतूक विभागाने कंबर कसली असून नाकाबंदी करून या…

Pimpri : कारवाईच्या बडग्यानंतर वाहन चालकांना समजलंय वाहतूक नियमांचे महत्व

एमपीसी न्यूज - विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, सिग्नल न पाळणे, भर रस्त्यात वाहने थांबविणे हे चित्र मागील कित्येक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळत होते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात अफाट प्रगती केलेल्या या औद्योगिकनगरीला वाहतुकीच्या…

Pimpri : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सात दिवसात 207 जणांवर गुन्हे

एमपीसी न्यूज - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांवर पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक विभागाकडून तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ई-चलनद्वारे दंड आकारणे, दंड न भरल्यास गुन्हे दाखल करणे अशा प्रकारे…

Wakad : कार थांबविण्यास सांगितल्यावरून वाहतूक पोलिसाला मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला लावलेल्या वाहनांना एका कारने धडक दिली. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कार चालकाला थांबण्यास सांगितले. यावरून कार चालकासह दोघांनी मिळून वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 30) रात्री…