BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Traffic

Pimpri : प्रसंगावधान दाखवत मिक्सरमधील पाण्याने पेटलेली कार विझवली!

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या कारने अचानक पेट घेतला. शेजारीच थांबलेल्या सिमेंट मिक्सरमधील पाणी टाकून तात्काळ आग विझवण्यात आली. वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा धोका टळला आहे. ही घटना आज, शुक्रवारी दुपारी साडेपाचच्या…

Chakan : शहरात वाहतूक नियोजनाची ‘कोंडी’; दररोज रस्ते होतात ओव्हरफ्लो

एमपीसी न्यूज - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसांपासून दिवसभर पुन्हा एकदा लांबच लांब वाहनांच्या रांगा पहावयास मिळत आहेत. चाकण तळेगाव महामार्गावरही दिवसभर खराबवाडी, महाळुंगे, खालुंब्रे भागात चाकणमधील माणिक चौक भागात…

Pimpri: कॅम्पातील रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा, वाहतूक कोंडी सोडवा; खासदार बारणे यांचे अधिका-यांना…

एमपीसी न्यूज - पिंपरी कॅम्पात वाहतुकीची मोठी समस्या भेडसावत आहे. कॅम्पात रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत. पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. कॅम्पातील वाहतूक…

Chinchwad : भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल मंगळवारी (दि. 31) रात्री अकरा ते बुधवारी (दि. 1) रात्री बारा पर्यंत राहणार आहे. याबाबत वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुधीर…

Pimpri : मेट्रोच्या कामासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत मेट्रोच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा बदल करण्यात आला आहे. खराळवाडी ते नाशिक फाटा या दरम्यान हे बदल करण्यात आले आहेत.सोमवारी (दि. 30 डिसेंबर) पहाटे बारा ते मंगळवारी (दि. 31…

Dehuroad : देहूरोड बौद्ध विहार कार्यक्रमानिमित्त वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - देहूरोड येथील ऐतिहासिक बौद्ध विहार येथे होणा-या कार्यक्रमानिमित्त बुधवारी (दि. 25) देहूरोड परिसरातील वाहतूक वळविण्यात आली आहे. हा बदल सकाळी सात ते रात्री दहा या कालावधीत असणार आहे. याबाबतचे आदेश वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त…

Pimpri : वायसीएमएच समोरील वाहतूक कोंडीचा नागरिक, रुग्णांना त्रास

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती वायसीएम रुग्णालयासमोर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकून नागरिकांसह रुग्णांना त्रास होत आहे. तसेच यामुळे परिसरात प्रदूषणाचा…

Lonavala : लोणावळा वाहतूक शाखेची 30 दिवसात 1937 वाहनांवर कारवाई; 5 लाख दंड वसूल

एमपीसी न्यूज - लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम मोडणार्‍या तब्बल 1937 वाहनांवर नोव्हेंबर महिन्यात कारवाई करत सुमारे 5 लाख 1 हजार 800 रुपये दंड वसूल केला.पुणे जिल्ह्यात सर्वांधिक दंड हा लोणावळा शहरातून वसूल होत…

Pimpri : मेट्रोच्या कामासाठी जुना पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - जुना पुणे-मुंबई महामार्गावर पुणे मेट्रोचे काम सुरु आहे. पुढील काही दिवस काँक्रीटचे सेगमेंट उचलण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणा-या लेनवरील ग्रेड सेपरेटरमधील वाहतूक सर्व्हिस रोडवर वळविण्यात आली आहे. हा बदल 7…