Browsing Tag

traffick free

Bhosari: भोसरी-आळंदी रोड होणार वाहतूक कोंडीमुक्त; रस्त्याचे काम सुरु

एमपीसी न्यूज - भोसरीतून आळंदी रस्त्याने प्रवास करण्यासाठी आता वाहनचालक- नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून भोसरी बायपास रोडचे काम हाती घेतले आहे. जमीन मालक आणि प्रशासन यांच्यामध्ये सकारात्मक…