Browsing Tag

Transfer Law

Pune News : बदली कायदा भंग व भ्रष्टाचार प्रकरण ; वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी 

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र कोरोनासारख्या गंभीर संकटाशी लढत असताना बदल्यांचा बाजार मांडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करून भ्रष्टाचार केला आहे. वारंवार बदल्यांच्या तारखा बदलून बदलीच्या कायद्याचा भंग केला आहे. वन विभागातील अनेक बदल्या…