Browsing Tag

Transfer of PCMC officers

Pimpri : आयुक्तांनी पिसले बदल्यांचे पत्ते; अधिका-यांच्या कामकाजाचे केले फेरवाटप

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बदल्यांचे पत्ते पिसत अधिका-यांच्या कामकाजाचे फेरवाटप केले आहे. प्रभारी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे कामगार कल्याण विभाग, सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्याकडे…

Pimpri : अधिकारी, कर्मचाऱ्यांचा होणार बदल्या; बदलीसाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गट 'अ' ते गट 'ड' मधील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या लवकरच अंतर्गत बदल्या होणार आहेत. एप्रिल व मे महिन्यात बदलीस पात्र ठरणा-या प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांची विभागप्रमुखांनी माहिती द्यावी.…