Browsing Tag

Transport allowed with full capacity

Talegaon News: पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक परवानगीच्या निर्णयाचे तळेगाव एसटी आगाराकडून स्वागत

तळेगाव दाभाडे - महाराष्ट्र राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने सेवा करण्याची परवानगी दिल्यानंतर  दि.18 रोजी या शासकीय निर्णयाचे तळेगाव दाभाडे एसटी आगारातून प्रवासी, वाहक, चालक यांचेकडून स्वागत करण्यात आले.…