Browsing Tag

transport bussiness

Pimpri: प्रवासी वाहतूक व माल वाहतूकदारांना सरकारने मदतीचा हात द्यावा- सचिन साठे

एमपीसी न्यूज- कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभर केंद्र सरकारने 25 मार्च 2020 पासून लॉकडाऊन जाहीर केले. तेव्हापासून देशातील सर्व उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. याचा परिणाम सर्व क्षेत्रातील उद्योजक, वाहतूक व्यावसायिक व व्यापाऱ्यांच्या…