New Delhi : अन्नधान्याच्या वाहतुकीला केंद्र सरकारची परवानगी
एमपीसी न्यूज : अन्नधान्याची वितरण व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी अन्नधान्य वितरण करणाऱ्या मालमोटारी आणि अन्य वाहनांच्या वाहतुकीला केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. आधिकृत वाहनपरवाना असलेला चालक आणि त्याला एक मदतनीस अशा दोघांना…