Browsing Tag

Transport Sena demands

Lonavala: खंडाळा घाटात पैसे घेऊन अवजड वाहने सोडणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा, वाहतूक सेनेची मागणी

एमपीसी न्यूज- खंडाळा घाटात पैसे घेऊन अवजड वाहने सोडणार्‍या महामार्ग पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेना (महासंघ) पुणे जिल्हाध्यक्ष महेश केदारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.…