Browsing Tag

transporting unlicensed beef

Bhosari Crime News: विनापरवाना गोमांस वाहतूक करणा-या दोघांना अटक; अडीच लाखांचे गोमांस जप्त

एमपीसी न्यूज - विनापरवाना गोमांस वाहतूक करणा-या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाख 40 हजार रुपयांचे गोमांस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी (दि. 27) सकाळी साडेसात वाजता पुणे-नाशिक महामार्गावर पांजरपोळ येथे…