Browsing Tag

travel

Chakan : टेम्पो ट्रॅव्हलरमधून 17 कामगारांना नेणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - टेम्पो ट्रॅव्हलरमधून 17 कामगारांना घेऊन जाणाऱ्या दोघांवर सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत तसेच टेम्पो ट्रॅव्हलरमधून घेऊन जाणाऱ्या कामगारांमध्ये सामाजिक अंतर न ठेवल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.…

Pune : ‘कोरोना’चा पीएमपीएमएल’मधील प्रवाशांनीही घेतला धसका

एमपीसी न्यूज - 'कोरोना' रोगाने जगभरात धुमाकूळ घातलेला असताना त्याचे दोन रुग्ण पुणे शहरातही आढळले. त्यामुळे 'पीएमपीएमएल'मधून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांनीही 'कोरोना' धसका घेतल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येत आहे.सार्वजनिक…

Bhosari : बस प्रवासादरम्यान महिलेची सोन्याची बांगडी पळवली!

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान ज्येष्ठ महिलेच्या हातातील 15 हजारांची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 3) दुपारी साडेबाराच्या सुमारास बोपोडी ते भोसरी दरम्यान घडली.गीताबाई श्रीपती लांडे (वय…

Pune : तीन सायकलपटूंनी 17 दिवसांत 3773 किलोमीटर सायकलिंग करत बनविले जागतिक ग्रुप रेकॉर्ड

एमपीसी न्यूज - पुण्यातील तीन सायकलपटू प्रीती मस्के, राकेश जैन व प्रसन्न कुलकर्णी यांनी पुणे ते कन्याकुमारी एकूण 3773 किलोमीटर अंतर केवळ 17 दिवस 17 तास 17 मिनिटांमध्ये सायकलने पूर्ण करून नवीन जागतिक ग्रुप रेकॉर्ड बनवले.या प्रवासादरम्यान…

Pimpri: अवैध प्रवासी वाहतूक करणा-या 15 खासगी वाहनांवर खटले दाखल

एमपीसी न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएलने) उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार अवैध वाहतूक रोखण्यासाठी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणा-या 15 खासगी वाहनांवर खटले दाखल केले आहेत, अशी…