Browsing Tag

treatment at a private hospital

Pune News : शहर पोलीस दलातील वरीष्ठ निरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू

एमपीसी न्यूज - कर्तव्य निभावताना कोरोना झालेल्या शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बाजीराव मुळे (वय 51) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुणे शहर पोलीस दलातील 14 कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोना…