Browsing Tag

Treatment

Pune : शहरात जुलै अखेर 18 हजार कोरोनाचे रुग्ण असतील : महापालिका आयुक्त

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. जुलै अखेर कोरोनाचे 18 हजार रुग्ण असतील, असे महापालिका महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.शहरात 112 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तर, 10 जणांचा…

Thergaon: थेरगावमधील रुग्णालयात कॅन्सरग्रस्तांवर उपचार सुरु करावेत -राहुल कलाटे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव येथे उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील वैद्यकिय सुविधांचा विचार करुन या ठिकाणी तत्काळ कॅन्सर रुग्णालय सुरु करावे, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे…

Mumbai: एकही रुग्ण तपासणी, उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये -मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - कोविड 19 साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत. उपचाराविना रुग्णांना परत पाठविण्यात येऊ नये, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

Pimpri : आदित्य बिर्ला हॉस्पिटलने तरुणीला दिले ‘अपस्मार’मुक्त आयुष्य’!; उपचार करून…

एमपीसी न्यूज - पुण्यातील आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल या पहिल्या जेसीआय आणि एनएबीएच प्रमाणित तसेच ISO 22000:2005 आणि एचएसीसीपी, सीएपी (यूएसए) आणि एनएबीएल अशी इतर अनेक प्रमाणन असणाऱ्या हॉस्पिटलने 21 वर्षीय तरुणीवर उपचार करून तिचा अपस्मार…

Pune : कँसर आणि किडनीचे आजार असलेल्या रुग्णांसाठी सोमवारी मोफत उपचार

एमपीसी न्यूज - मोरोपंत पिंगळे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने कोणत्याही प्रकारचा कर्करोग, मूत्राशयाचे आजार पंचगव्य चिकित्सा पद्धतीने उपचार करण्यात येणार आहे. यासाठी गोविज्ञान संशोधन संस्थेने अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालय, टिळक रोड,…

Pimpri : लोकलच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - लोकल(ट्रेन)च्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास पिंपरी डेअरी फार्म जवळ घडली.प्रतीक्षा गौतम माने (वय 20, रा. जय भीम नगर, दापोडी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.रेल्वे…

Pune : अल्पवयीन मुलीचे अपहरण, शोध, उपचार अन् पुन्हा अपहरण!

एमपीसी न्यूज - ...... एका अल्पवयीन मुलीचे एका तरुणाने अपहरण केले. घरच्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली अन् पोलिसांनी आरोपी शोधून त्याला बेड्याही ठोकल्या. मुलीला औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर मुलगी घरच्यांसोबत…

Nigdi : रुग्णालयात दातांच्या उपचारासाठी दाखल झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - दातांच्या दुखण्यासाठी एका 23 वर्षीय तरुणीला निगडी प्राधिकरण येथील स्टर्लिंग आयुर्वेदिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरु असताना दातांमधून अतिरक्तस्राव झाला आणि त्यातच तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना घडली.…