Browsing Tag

Tredar

Hinjawadi : बारा लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुजरातमधील व्यापाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - कंपनीसाठी लागणारा माल पुरविण्यासाठी एका व्यापाऱ्याने 12 लाख रुपये घेतले. त्यानंतर कोणताही माल न पुरविता फसवणूक केली. याप्रकरणी गुजरातमधील व्यापाऱ्याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खुशाल पटेल ऊर्फ…