Browsing Tag

tree cut

Bhosari : ठेकेदाराने झाड्याच्या फांद्या तोडल्या; पालिकेने बजावली कारणे दाखवा नोटीस 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीरपणे वृक्षांची कत्तल करुन शहराची हरितनगरी अशी असलेली ओळख पुसली जात आहे. बेकायदेशीर वृक्षतोडीच्या विरोधात विविध सामाजिक संघटनांनी आवाज उठवून देखील बिनधास्तपणे तोड सुरुच आहे.…