Browsing Tag

trees in the vicinity of the temple

Hinjawadi Crime : पुजा-याला कोंडून मंदिराच्या परिसरातील झाडांवर फिरवला जेसीबी

एमपीसी न्यूज - मुंबई-बंगळूर महामार्गालगत असलेल्या ताथवडे गायरानातील ग्रामदैवत वाघजाई देवी मंदिराच्या पुजाऱ्याला कोंडून ठेऊन मंदिराच्या परिसरातील झाडांवर जेसीबी फिरवून झाडांचे नुकसान केले. ही घटना 8 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा ते साडेसात या…