Browsing Tag

Trespassing case

Dehuroad : तारेच्या कुंपणावरून ऑर्डनन्स फॅक्टरीत घुसणाऱ्या एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - तारेचे कुंपण पार करुन बेकायदेशीररीत्या ऑर्डनन्स फॅक्टरीत घुसणार्‍या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीच्या परिसरात दबा धरून बसल्यानंतर फॅक्टरीतील जवानांनी त्याला शोधून पोलिसांसमोर उभे केले. ही घटना देहूरोड…