Browsing Tag

trian Accident

Chinchwad crime News : चिंचवडजवळ लोकलमधून पडून एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे - लोणावळा रेल्वे मार्गावर चिंचवड ते आकुर्डी रेल्वे स्थानकादरम्यान बिजलीनगरजवळ लोकलमधून पडून एकाचा मृत्यू झाला. आज (दि. 27) सकाळी अकरा वाजता ही घटना घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा ते पुणे डाऊनलाईनला…