Browsing Tag

Tripurari Pornima

Lonavala : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘ड्युक्स नोज’च्या सुळक्यावर दीपोत्सव

एमपीसी न्यूज - सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील उंच सुळका असलेल्या 'ड्युक्स नोज'च्या शिखरावर सालाबादप्रमाणे यंदाही दीपोत्सव साजरा करण्यात आला. पौर्णिमेच्या रात्री लक्ष लक्ष दिव्यांनी 'ड्युक्स नोज'चा सुळका उजाळून निघाला होता.कुरवंड गावाच्या…

Chinchwad: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शिवतेजनगर येथे स्वामी समर्थ मंदिरात दीपोत्सव

एमपीसी न्यूज- श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर येथे संध्याकाळी मंदिरात 1001 दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.या दीपोत्सवासाठी परिसरातील नागरिकांनी आपल्या घरून…

Maval : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगडावर भव्य दीपोत्सव

एमपीसी न्यूज - शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड-विसापूर विकास मंचातर्फे लोहगड किल्ल्यावरती त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सव करण्यात आला. मंचातर्फे दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शिवस्मारक ते गणेश…

Bhosari : त्रिपुरारी पॊर्णिमेनिमित्त 5555 दिव्यांनी उजळला मोशी सर्कल परिसर

एमपीसी न्यूज- त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संतनगर मित्र मंडळ, इंद्रायणी सेवा संघ, भूगोल फाउंडेशन यांच्या वतीने मोशी सर्कल, स्पाईन रस्ता भोसरी येथे एक दीप पर्यावरणासाठी या संकल्पनेखाली भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी लावण्यात आलेल्या…