Browsing Tag

truck accident

Alandi News : उसाच्या ट्रकखाली घासत गेलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज : उसाच्या ट्रकने धडक देऊन काही अंतरावर घासत नेल्याने गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खेड तालुकयातील कोयाळी येथे घडली.संतोष सदाशिव भाडळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत भानुदास…

Dehuroad Crime News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ट्रक उलटून चालक ठार

एमपीसी न्यूज - ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ट्रक उलटला. या अपघातात चालक ठार झाला. हा अपघात आज (गुरुवारी, दि. 15) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे येथील वळणावर घडला.अरुण…

Pune : पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक ; एसटीचा चालक आणि वाहक ठार

एमपीसी न्यूज- टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या एसटीला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली. यामध्ये एसटी चालक आणि वाहकाचा मृत्यू झाला. तर, पाच प्रवासीही जखमी झाले आहेत. मंगळवारी (दि. 14) पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-…

Wakad : अवजड सामान वाहणाऱ्या ट्रकचा अपघात; ब्रेक मारल्याने माल केबिन तोडून बाहेर

एमपीसी न्यूज- अवजड माल वाहून नेत असताना ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारल्याने माल केबिन तोडून बाहेर पडला. यामध्ये ट्रकचालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले. तसेच काही काळ वाहतूककोंडी झाली. बालेवाडी रस्त्यावरील राधा चौक परिसरात सोमवारी (दि.१) सकाळी…

Pune – ब्रेकफेल झालेल्या ट्रकच्या धडकेत तरूण गंभीररीत्या जखमी

एमपीसी न्यूज -  ब्रेकफेल झालेल्या ट्रकच्या धडकेत एक 24 वर्षाचा तरूण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना आज शनिवारी (दि.1) दूपारी अडीच च्या सुमारास दत्तनगर चौकाजवळ  घडली.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कात्रजहून न-हेच्या दिशेने…