Browsing Tag

Truck Driver Robbed In Pune-Mumbai expressway

Talegaon crime News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ट्रक चालकाला मारहाण करून लुटले

एमपीसी न्यूज - अहमदाबाद येथून सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रक चालकाला अनोळखी चार चोरट्यांनी मारहाण करून लुटले. ट्रक चालकाकडून रोख रक्कम आणि मोबईल फोन असा एकूण 33 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 15)…