Browsing Tag

truck fire

Chinchwad : चापेकर चौकातील पुलावर शॉर्ट सर्किटमुळे मालवाहतूक करणा-या ट्रकला आग (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - चिंचवड, चापेकर चौकातील पुलावरुन जाणा-या एका मालवाहतूक ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. ट्रकचा टायर फुटल्याने धुराचे लोट बाहेर येत होते. त्यामुळे परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली होती. ही…